Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्हा रुग्णालय मध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त पुणे आरोग्य विभाग चे उपसंचालक डॉ संजय देशमुख आणि पुणे जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकत्सक डॉ अशोक नांदापुरकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून जयंती साजरी केली.

यावेळी रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांचेसह मुख्य अधीसेविका कार्यालयातील विद्या जगदाळे, मेघा महाजन ,मगल पांढरे हजर होते, अधिपरीचारिक कार्यालयातील निवेदिता जव्हेरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी रुग्णालयातील मान्यवर वैधकीय अधिकारी आणि इन्चार्ज सिस्टर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

289 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!