Google Ad
Editor Choice

सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक समितीच्या वतीने गुणीजणांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० जानेवारी) : आज रविवार 30 जानेवारी रोजी अहिल्यादेवी सेवा संघ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक सांगवी येथे गुणीजणांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सत्कारमूर्ती श्री रामेश्वर हराळे यांचा PHd साठी निवड झाल्या बद्दल व कू हर्षदा तळपे हीचे मास्क पुनर्निर्मिती व विघटन मशीन शोध पेटंट मिलवल्याबदल* सत्कार करण्यात आला , संघटने कडून शाल श्रीफळ व प्रतिमा देउन गौरविण्यात आले आजची साप्ताहिक पूजन ही दोन्ही सत्कारमूर्ती च्या हस्ते करण्यात आले,

Google Ad

या प्रसंगी श्री रामेश्वर हराले यांचा दत्तात्रय घुले यांनी व कू हर्षदा तळपे यांचा सन्मान राजेश रूपनर (pmt आधिकरी)यांचा हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री सूर्यकांत गोफने, बाबासाहेब चितळकर, सुधाकर सूर्यवंशी, नामदेव तळपे, छगन वाघमोडे , मारुती भालेकर, डॅा.अतुल होळकर,गणेश पुजारी,सदिपान सामसे,बंडूशेट मारकड, डॅा.दिनेश गाडेकर, दगडु गोटके , ज्ञानेश्वर वाघमारे,सुनील पांढरे, डॅा.बापूसाहेबबंडगर, नामदेवलबडे ,कृष्णा गिर्गुने,ज्ञानेश्वर कोळेकर, यादव गाडेकर , निलेश गाडेकर अध्यक्ष श्री अजयदादा दुधभाते यानी सत्कारमूर्ती ना शुभेच्या देउन आभार मानले, या प्रसंगी संघटने चे सर्व सभासद व पदाधिकारी परिसरातील सर्व समाजबांधव उपस्थित होते सर्वांनी सत्कारमूर्ती चे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!