Google Ad
Editor Choice

मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा , Time Magazine च्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये पंतप्रधानांना स्थान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५सप्टेंबर) : अमेरिकेतील टाईम मॅगझीनने (Time Magazine) 2021 मधील 100 प्रभावशील व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थान दिलं आहे.

मोदींसह यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इंस्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनाही सामिल करण्यात आलं आहे.

Google Ad

▶️कमला हॅरिस यांनाही स्थान
टाईमने आज बुधवारी (15 सप्टेंबर) 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये विविध क्षेत्रातील दिग्ग्जांचा समावेश आहे. यात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, चीनचे राष्ट्रापती शी जिनपींग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही स्थान मिळालं आहे. त्यामुळे भारतासाठी ही अभिनास्पद बाब आहे. एकूण 6 विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या यादीत समावेश केला जातो. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या यादीत स्थान दिलं जातं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

73 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!