Google Ad
Editor Choice

प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेखर बबनराव चिंचवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिरातील १२६ पैकी २१ जणांची आज पहिली बॅच ऑपरेशनसाठी रवाना ..!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि शेखर बबनराव चिंचवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिरातील १२६ पैकी २१ जणांची आज पहिली बॅच ऑपरेशनसाठी रवाना ..!!

गेल्या आठवड्यात प्रभाग क्रमांक २६ मधील दळवीनगर, बिजलीनगर, शिवनगरी. चिंचवडे नगर या भागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप व मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर घेण्यात आले होते, एकूण लाभ घेतलेल्या नागरिकांपैकी १२६ नागरिकांचे मोतीबिंदू चे ऑपरेशन प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल च्या वतीने करण्यात येणार असून आज पहिली बॅच ऑपरेशन साठी रवाना करण्यात आली, यावेळी नागरिकांना कागद्पत्राबाबत सहकार्य करून त्यांना ऑपरेशनसाठी जनसंपर्क कार्यालयातच संपूर्ण तयारी करून घेण्यात आली.येत्या १० दिवसात साधरणतः ६० नागरिकांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे.

Google Ad

यावेळी मा. नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे, श्री.शेखर आण्णा चिंचवडे,श्री.दत्ताभाऊ चिंचवडे,श्री. आबा पडवळ,श्री.राजेंद्र चिंचवडे,श्री. कमलाकर गोसावी , श्री. शाम जाधव, श्री. भरत काटे, श्री हनुमंत हाके, श्री सुधीर चिंचवडे, श्री. प्रशांत चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!