Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

२९ एप्रिल गुरुवार रोजी नवी सांगवी व जुनी सांगवीतील या परिसरातील वीजपुरवठा या वेळेत राहणार बंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८ एप्रिल २९२१) : नवी सांगवी आणि शितोळे नगर जुना सांगवी परिसरामध्ये मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती व दुरुस्तीच्या कामासाठी नवी सांगवी व शितोळे नगर जुना सांगवी परिसरात उद्या (गुरुवार २९ एप्रिल २०२१) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत या भागातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी महावितरण कार्यालय शाखा सांगवी यांना सहकार्य करावे,
असे सहाय्यक अभियंता, महावितरण सांगवी यांनी कळविले आहे.

वीज बंद राहणारा परिसर खालीलप्रमाणे आहे :-

🔴जुनी सांगवी

Google Ad

१) शितोळे नगर, जुनी सांगवी
22 केव्ही शितोळे नगर

1) सीक्यूएई गेट — क्रिमिंग

2) मधुबन डीटीसी 630 केव्हीए नेटवर्क

3) मधुबन गल्ली क्रमांक 3/5/9 — क्रिमिंग

४) शितोळे नगर चैनीज डीटीसी —- क्रिमिंग

५) प्रेमराज विहार स्ट्रक्चर —– क्रिमिंग

६ ) प्रेमराज संकुल — — क्रिमिंग

७)गंगा नगर —– क्रिमिंग

८) ढोरे नगर क्रिम्पिंग + केबल वर्क

सीक्यूएई मिलिटरी एरिया, मधुबन सोसायटी स्ट्रीट नंबर 1 ते 10, शितोळे नगर, खांडगे हॉस्पिटल लेन, मुन्नालाल गल्ली, शिक्षक सोसायटी, सातपुडा हौसिंग सोसायटी, ढोरे नगर गल्ली नंबर 1 आणि 2.

१) फेमस चौक ते साई चौक

२) साई चौक ते माहेश्वरी चौक (शीतल बीअर शॉप रोड)

३)पोलिस स्टेशन ते शितोळे नगर (गणपती चौक)

४) मधुबन संपूर्ण

५) शितोळे नगर ते ढोरे नगर ते माकन हॉस्पिटल चौक

▶️नवी सांगवी :-

१) चैनीज संकुल
2) रिलायन्स डीटीसी
3) नंदराज संकुल
4) एम डी कॉन्स्ट
5) अंकुर डीटीसी
6) द्वारका डीटीसी
7) अानंद नगर संकुल
8) शिवालय संकुल
9) मिऱ्याकल डीटीसी
10) जयसिंह पॅराडाईस डीटीसी
11) एम डी कॉन्स्ट्रशन डीटीसी
12) पोलिस स्टेशन (सांगावी)
13) सिद्धी पार्क डीटीसी
14) नरसिंह रेसिडेन्सी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

42 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!