Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये टॅटू वरून एका तरुणाचा खून … दहा वर्षाच्या मैत्रीत फूट!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवडमध्ये टॅटू वरून एका तरुणाचा खून झाल्याचं तपासात समोर आलंय. 8 ऑगस्टला घडलेल्या हत्येत सात आरोपींना अटक केल्यानंतर तपासात हे कारण समोर आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मयूर मडकेची मंगेश मोरे ने हत्या केलीये. दोघांच्या नाव आणि आडनावात MM येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले.

यावरून दहा वर्षाच्या मैत्रीत फूट पडली. गेली महिनाभर सुरू असलेल्या वादाचे पडसाद थेट हत्येत झाले. यातून मयूर मडकेची हत्या केल्याचं मंगेश मोरेसह सात आरोपींनी कबुली दिली. मात्र प्रकरण इथेच थांबलेलं नसून सोशल मीडियावर ‘वेट ऍण्ड वॉच’ असे मेसेज मयूर मडकेचे साथीदार फिरवत आहेत.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!