Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

विळखा अधिक घट्ट … पिंपरी चिंचवड शहरात आज आढळले कोरोनाचे १०३४ पॉझिटीव्ह रुग्ण!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. २९ जुलै २०२० ) रोजी १०७७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १०३४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ४३ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज मृत झालेले रुग्ण भोसरी ( पुरुष ५२ वर्षे ) पिंपरी ( पुरुष ८० वर्षे ) दापोडी ( पुरुष २७ वर्षे , पुरुष ३२ वर्षे ) चिंचवड गाव ( पुरुष ८६ वर्षे ) दिघी ( स्त्री ४० वर्षे ) खराळवाडी ( पुरुष ६८ वर्षे ) निगडी ( स्त्री ६५ वर्षे ) चाकण ( स्त्री ४३ वर्षे ) , पाषाण ( पुरुष ६५ वर्षे ) , शिरुर ( पुरुष ७९ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये , तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा.

5

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!