Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात आज १०९२ रुग्ण करोना पॉझिटीव्ह, तर १७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. ९ ऑगस्ट २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १०९२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आज ९५२ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

आज मृत झालेले रुग्ण चिंचवड (पुरुष ६५ वर्षे), चिखली (पुरुष ८० वर्षे), किवळे (पुरुष ६१ वर्षे), काळेवाडी (स्त्री ४७ वर्षे), भोसरी (पुरुष ७७ वर्षे), खराळवाडी (पुरुष ५१ वर्षे), देहुरोड (स्त्री ४७ वर्षे), कात्रज (स्त्री ४४ वर्षे), चाकण (स्त्री ३५ वर्षे), बिबेवाडी (स्त्री ६३ वर्षे), दौंड (पुरुष ६४ वर्षे), चाकण (पुरुष ७० वर्षे), जळगांव (पुरुष ६४ वर्षे), तसेच पुणे म.न.पा.हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण (पुरुष ६८ वर्षे), चिखली (पुरुष ५१ वर्षे), चिंचवड (पुरुष ८४ वर्षे), बोपखेल (पुरुष ७८ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

Google Ad

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!