Google Ad
Editor Choice

फुगेवाडील त्या धाडसी तरुणांचा पिंपरी युवासेनेकडून सत्कार.

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ऑगस्ट) : फुगेवाडी गावातील घर कोसळून ढीगाऱ्या खाली १३ वर्षाची मुलगी पौर्णिमा मडके अडकली होती. या मुलीस अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर , व स्थानिक युवक मयूर पुंडे याने चार तास अथक परीश्रम करुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीलासुखरूप बाहेर काढले.

मयूर पुंडे यांनी आपली जीवाची बाजी लावून मुलीस वाचविले, त्यामुळे धाडसी मयूर पुंडे याचा सत्कार पिंपरी युवासेनेतर्फे करण्यात आला. यावेळी शिवसेना उपविभाτग प्रमुख एकनाथ हाके,पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके, शिला मामी जाधव, स्वप्नील शेवाळे,अनिल साठे, राजू खलसे, अप्पा घुले, अभिजीत कांबळे, गणेश काटे, शिवा जमादार,सुरज थरकुडे,मयूर घुले,मंगेश कदम उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!