Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड युवा सेनेच्या वतीने ‘माझा मुख्यमंत्री’ कार्यक्रमास सुरुवात … दापोडी-फुगेवाडीतील सलून धारकांना आर्थिक मदतीचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४जुलै) : शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त “माझा मुख्यमंत्री” या कार्यक्रमाच्या सप्ताहाचे उद्घाटन युवा सेना शहर प्रमुख विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून करण्यात आले .

करोना काळाच्या महामारी मुळे सर्व उद्योगधंदे ठप्प झालेले आहे. यामध्ये सलून उद्योगाचा मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे. आज पिंपरी युवा सेनेच्या वतीने फुगेवाडी दापोडी मधील सर्व सलून धारकांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळेस सुनील भाऊ ओव्हाळ, रामभाऊ शिंगोटे, अविनाश भाऊ जाधव, मॉरीस डेव्हिड,मनोज काची, चिंचआप्पा नींगडोळे, शिवा काची, सचिन नहार, उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी श्री. निलेश हाके ह्यांनी केले होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

38 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!