Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग अतिक्रमण पथका मार्फत १९ टपऱ्या व १३ ठिकाणच्या फुटपाथवरील अनधिकृत फ्लेक्स व व्यावसायिकांवर कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.८ जानेवारी) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग अतिक्रमण पथकाचे मार्फत १९ टपऱ्या व १३ ठिकाणच्या फुटपाथवरील अनधिकृत फ्लेक्स व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट निरीक्षक प्रसाद आल्हआट,राजश्री सातलेकर, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आज (दि.०८ जाने.) रोजी सकाळी ठीक ११ वाजता संयुक्त अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक २व ८मध्ये सरकार चौक ते बोरहाडे वाडी ते पुणे नाशिक रोड लगतच्या फुटपाथवरील सर्व टपऱ्या वर अतिक्रमण ची कारवाई करून टपऱ्या जप्त करण्यात आल्या.

Google Ad

तसेच क प्रभाग अंतर्गत अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, राजश्री सातळीकर , अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. तसेच अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!