Google Ad
Editor Choice

“ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा १९,००,००० (एकोणीस लाख) कोविड १९ लसीकरणा चा टप्पा पुर्ण ”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८सप्टेंबर) : “ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १९,००,००० (एकोणीस लाख) कोविड १९ लसीकरणा चा टप्पा पुर्ण केला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांनुसार कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत दि.१६ जानेवारी २०२१ पासून वय वर्ष १८ पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालील तक्त्यानुसार आजपर्यत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना कोविड-१९ लसीकरण करण्यात आलेले आहे.

Google Ad

▶️अ.क्र.दिनांक व झालेल्या लसीकरणाचा टप्पा :-

१) २३/०३/२०२१
एक लाखाचा टप्पा पुर्ण

२) ०६/०४/२०२१
दोन लाखाचा टप्पा पुर्ण

३) १७/०४/२०२१
तीन लाखाचा टप्पा पुर्ण

४) ०९/०५/२०२१
चार लाखाचा टप्पा पुर्ण

५) ०२/०६/२०२१
पाच लाखाचा टप्पा पुर्ण

६) २७/०६/२०२१
सहा लाखाचा टप्पा पुर्ण

७) ०४/०७/२०२१
सात लाखाचा टप्पा पुर्ण

८) १३/०७/२०२१
आठ लाखाचा टप्पा पुर्ण

९) १७/०७/२०२१
नऊ लाखाचा टप्पा पुर्ण

१०) २७/०७/२०२१
दहा लाखाचा टप्पा पुर्ण

११) ०३/०८/२०२१
अकरा लाखाचा टप्पा पुर्ण

१२) १३/०८/२०२१
बारा लाखाचा टप्पा पुर्ण

१३) २०/०८/२०२१
तेरा लाखाचा टप्पा पुर्ण

१४) २८/०८/२०२१
चौदा लाखाचा टप्पा पुर्ण

१५) ०३/०९/२०२१
पंधरा लाखाचा टप्पा पुर्ण

१६) १०/०९/२०२१
सोळा लाखाचा टप्पा पुर्ण

१७) १७/०९/२०२१
सतरा लाखाचा टप्पा पुर्ण

१८) २१/०९/२०२१
आठरा लाखाचा टप्पा पुर्ण

१९) २८/०९/२०२१
एकोणीस लाखाचा टप्पा पुर्ण

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६९ व १३२ खाजगी लसीकरण केंद्रांवर दि.१६ जानेवारी २०२१ ते आज पर्यंत १९,१४,११४ (एकोणीस लाख चौदा हजार एकशे चौदा) नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

♾️लाभार्थी १ ला डोस
(लाभार्थी संख्या)

♾️२ रा डोस
(लाभार्थी संख्या)

एकुण लाभार्थी संख्या खालील प्रमाणे:-

आरोग्य सेवा देणारे HCW
३२६०४
२७१९९
५९८०३

फ्रंन्ट लाईन वर्कर (Front Line Worker )
४७०३०
३९७८०
८६८१०

वय वर्षे १८ ते ४४
८०७१८७
२४६१०६
१०५३२९३

वय वर्षे ४५ ते ६०
२६०८२३
१७८०३९
४३८८६२

वय वर्षे ६० वरील
१५५५७१
११९७७५
२७५३४६

एकुण
१३०३२१५
६१०८९९
१९१४११४

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!