Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन रविवार, दि. १ मे २०२२ रोजी साजरा करण्यात आला.

या निमित्त पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात आले .या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!