Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

अठरा वर्षावरील लसीकरण लांबणीवर … पिंपरी चिंचवड मनपाकडून स्पष्टता … लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि २९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीरकण करण्यात येणार होते. कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार होती. तथापी सध्यस्थितीत लसींच्या उलब्धतेबाबतची मर्यादा लक्षात घेता. जो पर्यंत लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही.

तसेच याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त होत नाहीत तो पर्यंत 18 वर्षावरील लसीकरण करता येणार नाही. याबाबत नागरिकांना वेळोवेळी सुचित केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी 1 मे पासून 18 वर्षावरील लसीकरणासाठी गर्दी करु नये, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केले आहे.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!