Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर मध्ये महाराष्ट्र बंदमुळे शुकशुकाट … नाना काटे यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी दिला पाठींबा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ऑक्टोबर) : आज सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविकास आघडीच्यावतीने लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ “महाराष्ट्र बंद” चे आवाहन पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आले होते.

तसेच रहाटणी पिपळे सौदागर परिसरातील नागरिकांना विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील सर्व व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला व त्यांनी आपली दुकाने बंद ठेवत महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

100 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!