Google Ad
Editor Choice

असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०४ सप्टेंबर रोजी कोविड-१९ लसीकरण! … पहा-कुठे मिळणार कोणाला कोणत्या ‘ लसीचा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.०३/०९/२०२१) : उद्या दि.०४/०९/२०२१ रोजी ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस पहिल्या डोसनंतर ( १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील सर्व कोविड-१९ लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि.१०/०८/२०२१ पासून प्रामुख्याने वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे कोविड-१९ लसीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी KIOSK मशिनव्दारे घेतलेल्या टोकन नुसार आणि पिं. चिं. म. न. पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या नागरिकांना खालील प्रमाणे पिं.चिं.म.न.पा लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल.

Google Ad

प्रभाग
लसीकरण केंद्राचे नाव
वयोगट वय वर्ष १८ वर्षावरील सर्व लाभार्थी (पहिला डोस व दुसरा डोस)

 

कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे



कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
१०००

२)ब :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड
१०००

३) क:- मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
१०००

४)ड :- जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
१०००

५) इ:- अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी
१०००

६) फ :- यमुनानगर रुग्णालय
१०००

७) ग:- जुने जिजामाता रुग्णालय
१०००

८) ह:- निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव
१०००

९) ह:- वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)
१०००

१०)अ :-हेगडेवार जलतरण तलाव, प्राधिकरण
३००

११

संजय काळे सभागृह पॅन आर्थो रुग्णालया समोर
३००

१२

इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड
३००

१३

साई अंब्रेला,संभाजीनगर दवाखाना
३००

१४

आर.टी.टी.सी सेंटर
३००

१५

फकीर भाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन
३००

१६

पिं.चिं.म.न.पा. शाळा पवनानगर काळेवाडी
३००

१७

मनपा शाळा, वाल्हेकरवाडी
३००

१८

मनपा शाळा किवळे
३००

१९

बिजलीनगर दवाखाना
३००

२०

सेक्टर नं.२९,आठवडी बाजार शेजारी,रावेत
३००

२१

प्रेमलोक पार्क दवाखाना
३००

२२

बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे
३००

२३

नेहरुनगर उर्दु शाळा
३००

२४

क्वालिटी सर्कल, भोसरी
३००

२५

पिं. चिं. मनपा. शाळा, खराळवाडी
३००

२६

संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल , इंद्रयनी नगर , भोसरी
३००

२७

पिं. चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली
३००

२८

पिं. चिं. मनपा. शाळा जाधववाडी
३००

२९

पिंपळेगुरव माध्यमिक शाळा
३००

३०

अण्णासाहेब मगर शाळा,पिंपळे सौदागर
३००

३१

पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ
३००

३२

पि. चि. मनपा शाळा, वाकड
३००

३३

आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती
३००

३४

मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती, वाकड
३००

३५

नवीन भोसरी रुग्णालय
३००

३६

पिं. चिं. मनपा. शाळा बोपखेल
३००

३७

सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी
३००

३८

सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, मोशी दवाखाना
३००

३९

छञपती शाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम)
३००

४०

पंडित जवाहरलाल नेहरु शाळा, च-होली
३००

४१

सखुबाई गार्डन, भोसरी
३००

४२

गंगोञी पार्क,दिघी रोड, भोसरी
३००

४३

भानसे स्कूल, यमुनानगर
३००

४४

स्केटिंग ग्रांऊड, सेक्टर नं.२१ यमुनानगर
३००

४५

तळवडे समाज मंदीर शाळा
३००

४६

स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, ‍ शिवतेज नगर, यमुनानगर
३००

४७

प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती
३००

४८

घरकुल दवाखाना चिखली
३००

४९

ठाकरे शाळा रुपीनगर
३००

५०

नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती
३००

५१

पिं.चिं. मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा, ग प्रभाग
३००

५२

कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा
३००

५३

कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा, मंगलनगर थेरगाव-३३
३००

५४

पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी
३००

५५

अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा
३००

५६

दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी
३००

५७

गणेश इंग्ल‍िश स्कुल,दापोडी
३००

५८

कासारवाडी दवाखाना
३००

५९

शंकुतला शितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी
३००

६०

बालाजी लॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी
३००

▶️तसेच उद्या दि.०४/०९/२०२१ रोजी ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसीकरण केंद्रावर देण्यात येईल.

 

अ.क्र
प्रभाग
लसीकरण केंद्राचे नाव
वयोगट
वय वर्षे १८ वर्षावरील सर्व लाभार्थी

 

फक्त दुसरा डोस
(कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ०५ लाभार्थी, पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली व्दारे २० लाभार्थी व उर्वरीत सर्व लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे)



कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल,आकुर्डी
२००



क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय , चिंचवड
२००



मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल
२००



जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
२००



नवीन भोसरी रुग्णालय
२००



स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर, यमुनानगर
२००



जुने जिजामाता रुग्णालय
२००



वाय.सी.एम रुग्णालयाजवळ (आचार्य अत्रे सभागृह)
२००



निळु फुले नाटय गृह, पिंपळे गुरव
२००

▶️तसेच पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानिशी म्हणजेच परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-20 किंवा DS-160 From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणा-या नागरीकांना ऑफर पत्र या कागदपत्रांच्या पुराव्यासह शनिवार, दि.०४/०९/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर कोविड-१९ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सकाळी-१०.०० ते सायं- ०५.०० या वेळेत करण्यात येणार आहे.

अ.क्र.
लसीकरण केंद्राचे नाव
वयोगट
क्षमता


नवीन जिजामाता रुग्णालय
वय वर्षे १८ व त्यापुढील
१ला डोस- १००
२ रा डोस – १००

 

▶️सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी-१०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल.
कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि.०४/०९/२०२१ सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी व पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

ज्या नागरिकांची ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्ड निहाय केंद्रीय KIOSK टोकन प्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना ‍पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी उद्या दि.०४/०९/२०२१ रोजी खालील लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.

अ.क्र
लसीकरण केंद्राचे नाव


सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी


कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी


यमुनानगर रुग्णालय


आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ


अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा


खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव


जुने जिजामाता रुग्णालय


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

182 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!