असे असेल पिंपरी चिंचवड मनपाचे ०४ ऑगस्ट चे कोविड-१९ लसीकरण! …पहा-कुठे मिळणार ‘कोव्हॉक्सीन’ ‘ लसीचा डोस*

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .०३ ऑगस्ट २०२१) : उद्या दि .०४ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २४० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ६० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

तसेच उद्या दि .०४ / ०८ / २०२१ रोजी ‘ कोव्हॉक्सीन ‘ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थीना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना खालील नमुद लसिकरण केंद्रांवर एकूण ३०० क्षमते इतका केला जाईल . त्यापैकी २७० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे केले जाईल . पिं . चिं . मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं . चिं . म . न . पा . मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेश प्राप्त झालेल्या ३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .

▶️सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी -१०.०० ते सायं .५.०० या कालावधीत करण्यात येईल . * कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी दि .०४ / ०८ / २०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट , बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील .

 

▶️ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल .

▶️कोव्हिशील्ड ” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि .०४ / ०८ / २०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

13 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

20 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago