Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … बुधवार, २८ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२८एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.२८ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २०१७ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील १९५६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ६१ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३३१५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १८२
ब – २७६
क – १८७
ड – ४१५
इ – २६१
फ – १८९
ग – २१४
ह – २३२
एकुण – १९५६

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ४३ पुरुष – पिं. गुरव (३९,५२ वर्षे), दिघी (६०,७६,६४ वर्षे), रुपीनगर (७५ वर्षे), थेरगाव (६० वर्षे), चिखली (३९,३३,४२,३५,६५,४८,७६,२८,६३ वर्षे), चिंचवड (५८, ५२,६८,६८ वर्षे), पिंपरी (२८,८२,३९,५२,४९ वर्षे), काळेवाडी (५४,४० वर्षे), मोशी (८५ वर्षे), निगडी (७६,७५ वर्षे), दापोडी (४७ वर्षे), पुनावळे (३९ वर्षे), भोसरी (७५,८३,४३ वर्षे), पि.निलख (५१ वर्षे), रहाटणी (३३ वर्षे),आकुर्डी (३७ वर्षे), तळवडे (४५ वर्षे), पि. सौदागर (६८,६३,७७ वर्षे), सांगवी (४६ वर्षे) १२ स्त्री – थेरगाव (५२ वर्षे),दिघी (४९, ६२ वर्षे), निगडी (५० वर्षे), काळेवाडी (४३, ४४, ५७ वर्षे), पिंपरी (७०,७५ वर्षे), चिंचवड (७३,५३,६५ वर्षे), येथील रहिवासी आहेत.

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २६ पुरुष – कात्रज (५१ वर्षे), ‍शिरोली (५८ वर्षे), चाकण (७०,४५वर्षे), विश्रांतवाडी (४८ वर्षे), सिन्नर (४८ वर्षे), अहमदनगर (६५ वर्षे), कोथरुड (७९ वर्षे), वाघोली (४५ वर्षे), पुणे (७९,६४,४७ वर्षे), मारुडी (२८ वर्षे), मंचर (८२ वर्षे), वारजे (७३ वर्षे), वडगाव (३१,६७ वर्षे), वानवडी (७३ वर्षे), खेड (६९,६५ वर्षे), नारायणगाव (६० वर्षे), निमगाव (७४ वर्षे), लोणावळा (२९ वर्षे), जुन्नर (४८ वर्षे), धायरी (६५ वर्षे), औंध (६३ वर्षे) १७ स्त्री – लोणावळा (६४ वर्षे), येरवडा (६९,७१,६३ वर्षे), धनकवडी (६० वर्षे), कोथरुड (७१ वर्षे), मुंबई (५७ वर्षे), दौंड (५५ वर्षे), उंडरी (६४ वर्षे), पुणे (४६,५७ वर्षे), लोहगाव (६० वर्षे),हडपसर (७२ वर्षे), अहमदनगर (५६ वर्षे), खेड (६८ वर्षे), खामुंडी (७० वर्षे), कात्रज (४८ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १९ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!