Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : मंगळवार, ११ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ११ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि.११ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १५४७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९९९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १४६
ब – २३१
क – १७४
ड – १६९
इ – ३३०
फ – २३०
ग – १५१
ह – ११६
एकुण – १५४७

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष – तळवडे ( ७३ , ४१.६ ९ वर्षे ) , पिंपरी ( ७५.३६.५८ वर्षे ) , मोशी ( ६४.७०,३४.४३ वर्षे ) , पिं . सौदागर ( ६७ वर्षे ) , चिखली ( ५३,५८,३२ वर्षे ) , वाकड ( ६८ वर्षे ) , चिंचवड ( ६५.६५ .५८.४५.६३ बर्षे ) , दापोडी ( ४५ वर्षे ) , दिघी ( ४७,३८ वर्षे ) , वल्लभनगर ( ८२ वर्षे ) , सांगवी ( ५५ वर्षे ) , बोपखेल ( ४ ९ वर्षे ) , पिं . गुरव ( ४६ वर्षे ) , निगडी ( ३३ वर्षे ) १७ स्त्री – निगडी ( ७४.६ . वर्षे ) , सांगवी ( ४५.६७ वर्षे ) , चिंचवड ( ६६.६५.६२ वर्षे ) , मोशी ( ८७ वर्षे ) , भोमरी ( ७६ वर्षे ) , तळवडे ( ७५ वर्षे ) , व होली ( ६६ वर्षे ) , आकुर्डी ( ३२ वर्षे ) , पिंपरी ( ६६ वर्षे ) , वाकड ( ८२ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ७५ वर्षे ) , पिं . गुरव ( ४८ वर्षे ) , बिजलीनगर ( ६५ वर्षे ) येथील रहिवामी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत्यू झालेले रुग्ण हे १७ पुरुष – सोलापुर ( वर्षे ) , धायरी ( ४० वर्षे ) , श्रीगोंदा ( ७७ वर्षे ) , खेड ( २१ वर्षे ) . लोहगाव ( २१ वर्षे ) . पुणे ( ३८.३८ वर्षे ) , दौर ( ७ वर्षे ) , जन्नर ( ८० बा ) , वाघोली ( वर्षे ) , देहुरोड ( ३५ वर्षे ) , वारजे ( ३४ वर्षे ) , मांगली ( ७४ वर्षे ) , हाडपमर ( २८ वर्षे ) , मोहमदवाडी ( ६ ९ वर्षे ) , हिंजवडी ( ४६ वर्षे ) , पापाण ( ५६ वर्षे ) ०७ स्त्री- खेड ( ८० वर्षे ) , उंडरी ( ६५ वर्षे ) , बोपोडी ( ५४ वर्षे ) , हाडपमर ( ७६ वर्षे ) , मिरज ( ५० वर्षे ) , पंढरपुर ( ४८ वर्षे ) पुणे ( ७८ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ०५ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!