Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : मंगळवार, २७ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२७एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि.२७ एप्रिल २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १९८५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २३७६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १७४
ब – ३२५
क – २१६
ड – ३३५
इ – ३१२
फ – १९३
ग – २३८
ह – १९२
एकुण – १९८५

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३७ पुरुष – पिं . गुरव ( ८१,६६,८८ वर्षे ) , थेरगाव ( ३ ९ .३५.५ ९ , ७५ , ४८ वर्षे ) , भोसरी ( ८३,७० , ४५ वर्षे ) , निगडी ( ६५.३ ९ , ८७ वर्षे ) , चिखली ( ४६ वर्षे ) , पिंपरी ( ६८,४८,७२,७३,७०,५० , ६३ , ७१ वर्षे ) , सांगवी ( ६०,५५.५६.७७ वर्षे ) , चिंचवड ( ७५.६५.६५ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ७१ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ७२ वर्षे ) , दिघी ( ७० वर्षे ) , किवळे ( ३५ वर्षे ) , काळेवाडी ( ४ ९ वर्षे ) , फुगेवाडी ( ५४ वर्षे ) , च – होली ( ५२ वर्षे ) , १६ स्त्री पुनावळे ( ४८. वर्षे ) , पिं . गुरव ( ५३,६३ वर्षे ) , सांगवी ( ७३ वर्षे ) , दिघी ( ८१,६० वर्षे ) , भोसरी ( ६२ वर्षे ) , आकुर्डी ( ४३ वर्षे ) , मोशी ( ५४,५२ वर्षे ) , निगडी ( ३६ वर्षे ) , काळेवाडी ( ७१ वर्षे ) , रहाटणी ( ४८ वर्षे ) , बोपखेल ( ६० वर्षे ) , चिंचवड ( ७४ वर्षे ) , च – होली ( ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष – मुळशी ( ५५ वर्षे ) , वडगाव ( ६० वर्षे ) . दौंड ( ७२ वर्षे ) , कोंढवा ( ३३,६८ वर्षे ) , जुन्नर ( ४०,५७,४५ वर्षे ) , मावळ ( ८३ वर्षे ) , पुणे ( ६० , ७८,४५,७८,४४ , ५७ , ४२,६ ९ वर्षे ) , ) , नारायणगाव ( ३० वर्षे ) , खडकी ( ६० वर्षे ) , बोपोडी ( ५५ वर्षे ) , लोहगाव ( ८२,३ ४ वर्षे ) , फुरसुंगी ( ७ ९ वर्षे ) , कामारसाई ( ५५ वर्षे ) , वाघोली ( ४५ , ४५ वर्षे ) , कोथरुड ( ८२ वर्षे ) , बाजेवाडी ( ३३ वर्षे ) १० स्त्री – वारजे ( ५६ वर्षे ) , पुणे ( ७४,५७,२८ वर्षे ) , हाडपसर ( ३०,३६ वर्षे ) , आळंदी ( ७१ वर्षे ) , खेड ( ४१ वर्षे ) , वाघोली ( ७३ वर्षे ) , चाकण ( ७६ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टीप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तामात १८ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!