Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार, ०७ सप्टेंबर २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०७ सप्टेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार …

▶️आजपर्यंत सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
२७०७८६

Google Ad

▶️आज सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
१७६

▶️पी.सी.एम.सी. हद्दिमधील रहिवासी आजपर्यंत एकुण मयत संख्या
४४०५

▶️आज मृत रुग्णांची संख्या
०२ (०१ मनपा हद्दीमधील
०१ मनपा हद्दीबाहेरील)

▶️मागील २४ तासात झालेले मृत्यु संख्या
००

▶️अ) आज रोजी पी.सी.एम.सी. रुग्णालयात दाखल असलेलेसक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण
६०३

▶️ब) आज रोजी पी.सी.एम.सी.मध्ये गृहविलगीकरणात असलेले सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण
७३५

▶️एकुण सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण (अ + ब)
१३३८

▶️एकूण दाखल झालेले संशयीत रुग्ण संख्या (एकुण कोरोना चाचणी केलेली संख्या)
४१५९
१७९५१६५

▶️एकुण पिं.चिं.मनपा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
२७३
२६५४५३

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!