Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : गुरुवार, १३ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १३ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि.१३ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १३२७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २०५७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

टिप :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आजच्या कोविड सकारात्मक रुग्णांची यादी ICMR पोर्टलवरून घेण्यात आली असता सदर यादीमध्ये २५४३ एवढ्या रुग्णांची नोंद आढळून येते. सदर यादीचे अवलोकन केले असता २५४३ पैकी १२१६ इतके रुग्ण यापुर्वी सकारात्मक असलेल्या रुग्णांच्या नोंदी ICMR पोर्टलवर झाल्याचे आढळून येते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आजचे सकारात्मक रुग्ण १३२७ आहेत.

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!