Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : गुरुवार, ०६ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०६ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि.०६ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २५१८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १३१५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १८८
ब – ३९८
क – ३१७
ड – ३८६
इ – ४४७
फ – २८१
ग – ३१३
ह – १८९
एकुण – २५१८

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २५ पुरुष – चिंचवड ( ५ ९ , ४२ , ३५ , ७५ वर्षे ) , सांगवी ( ५६ , ८३ , ६१ वर्षे ) , पिंपरी ( ७० , ७० , ८० वर्षे ) , निगडी ( ७३ वर्षे ) , भोसरी ( ४८ , ७५ , ४८ वर्षे ) , च – होली ( ६३ , ५७ वर्षे ) , तळवडे ( ४५ वर्षे ) , आकुर्डी ( ६५ वर्षे ) , वाकड ( ५२ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ६४ वर्षे ) , दिघी ( ३० , ५४ वर्षे ) , मोशी ( ४० वर्षे ) , पिं . गुरव ( ४६ वर्षे ) , काळेवाडी ( ७८ वर्षे ) १७ स्त्री – कासारवाडी ( ७० वर्षे ) , भोसरी ( ४५ , ८५ वर्षे , चिंचवड ( ७० वर्षे ) , चिखली ( ३७ , १०० वर्षे ) , फुगेवाडी ( ४२ वर्षे ) , निगडी ( ८० , ५७ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ६६ वर्षे ) , थेरगांव ( ७३ वर्षे ) , शाहू नगर ( ४८ वर्षे ) , पिं . सौदागर ( ५८ , ६८ वर्षे ) , प्राधिकरण ( ६५ , ३१ वर्षे ) , चिंचवड ( ८० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १ ९ पुरुष – पाषाण ( ४७ , ७८ वर्षे ) , वडगाव ( ५ ९ वर्षे ) , मरकळ ( ७२ वर्षे ) , खेड ( ५५ , ८० , ६० वर्षे ) , पुणे ( ५ ९ वर्षे ) , नाशिक ( ६७ वर्षे ) , खडकी ( ५२ वर्षे ) , धनकवडी ( ५४ , ७१ वर्षे ) , औंध ( ७० वर्षे ) , घोरपडी ( ३६ वर्षे ) , आंबेगाव ( ३६ वर्षे ) , सिंहगड रोड ( ६२ वर्षे ) , उंड्री ( ५८ वर्षे ) , तळेगाव ( ४५ वर्षे ) , फलटण ( ६३ वर्षे ) ०६ स्त्री- खेड ( ७४ , ७४ वर्षे ) , दौंड ( ६२ वर्षे ) , पाषाण ( ६८ वर्षे ) , वडगांव बुद्रुक ( ३० वर्षे ) , बिबवेवाडी ( ७७ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १० मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!