पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : रविवार, ०९ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०९ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.०९ मे २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २०५४ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २०२० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३४ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४७१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १८१
ब – ३७७
क – २०७
ड – ३०६
इ – ३२५
फ – २५७
ग – २०३
ह – १६४
एकूण – २०२०

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २ ९ पुरुष – निगडी ( ७० वर्षे ) , वाकड ( ४० वर्षे ) , पिं . गुरव ( ५४,८० , ५१ वर्षे ) , पिंपरी ( ४३ , ६० , ५४ , ६१ वर्षे ) , चिंचवड ( ४४ , २७ , ८७ , ४२ , ७५ , ६४ , ४ ९ वर्षे ) , मोशी ( ३५. ३७ , ४० वर्षे ) , काळेवाडी ( ४० , ३५ वर्षे ) , कासारवाडी ( ५ ९ वर्षे ) , भोमरी ( ६५ वर्षे ) , पिं . मौदागर ( ८६ , ३५ , ७५ वर्षे ) , चिखली ( ४४ , ६५ वर्षे ) , दिघी ( ५२ वर्षे ) १२ स्त्री- पुनावळे ( ८० वर्षे ) , रुपीनगर ( ४७ वर्षे ) , पिंपरी ( ५८ , ६० वर्षे ) , तळवडे ( ७२ वर्षे ) , काळेवाडी ( ६२,७१ वर्षे ) , वाकड ( ७५ , ७६ वर्षे ) , पिं . गुरव ( ६२ वर्षे ) , बोपखेल ( ७५ वर्षे ) , चिंचवड ( ६३ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १४ पुरुष – कोंढवा ( ४६ वर्षे ) , राजगुरुनगर ( ७१ वर्षे ) , अहमदनगर ( ५५ वर्षे ) , उमरज ( ५२ वर्षे ) , खोपोली ( ४ ९ वर्षे ) , पुणे ( ४७ , ५० वर्षे ) , वडगाव ( ६७ वर्षे ) , सनसबाडी ( ३८ वर्षे ) , चाकण ( ४८ वर्षे ) , देहूगांव ( ७२ , ३२ वर्षे ) , बालेवाडी ( ५५ वर्षे ) , बाणेर ( ५३ वर्षे ) १० स्त्री- पुणे ( ४० , ४५ वर्षे ) , शिरुर ( ६५ वर्षे ) , राजगुरुनगर ( ८६ वर्षे ) , वडगांव ( ४६१ वर्षे ) , कामशेत ( २४ वर्षे ) , तळेगाव ( ५६ वर्षे ) , नांदेड ( ४२ वर्षे ) , औंध ( ७२ वर्षे ) , चाकण ( ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ०७ मृत्यु झालेले आहेत . आज १८ ते ४४ वयोगटातील १५५२ लाभार्थांचे लसीकरण झालेले आहे .
पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago