Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : रविवार, २५ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२५ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि.२५ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २२९३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २२६५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील २८ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २०२७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २०४
ब – ३७९
क – २४९
ड – ३७८
इ – ३५१
फ – २६७
ग – १८९
ह – २४८
एकुण – २२६५

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३९ पुरुष – नेहरुनगर (५२ वर्षे) पुर्णानगर (६८ वर्षे) मोशी (४९,४३,७२ वर्षे) दिघी (७५,८५ वर्षे) निगडी (५० वर्षे) सांगवी (६७,६३,६६,६१ वर्षे) संततुकारामनगर (४८ वर्षे) थेरगांव (६३ वर्षे) चिखली (३८,४५ वर्षे) भोसरी (५५,६९,७५,४१ वर्षे) पिंपळे गुरव (६९,३८,८५ वर्षे) राहाटणी (७४,४७,६३ वर्षे) पिंपरी (७७,७०,५७ वर्षे) बोपखेल (७९ वर्षे) चिंचवड (४२,७८,४८ वर्षे) रावेत (४५,४८ वर्षे) काळेवाडी (४७,५७ वर्षे) कस्पटेवस्ती (६८ वर्षे) च-होली (६५ वर्षे) : २० स्त्री- रावेत (७५ वर्षे) च-होली (५८ वर्षे) थेरगांव (५४,६४,५० वर्षे) तळवडे (६३,७५ वर्षे) चिखली (५५,६४ वर्षे) दिघी (६५,६५ वर्षे) पिंपळे गुरव (६७,५२,६७ वर्षे) चिंचवड (४४,७२,४४,३२ वर्षे) दापोडी (५६ वर्षे) पिंपरी (६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष – यवतमाळ (३३ वर्षे) बोपोडी (८३ वर्षे) शिवाजीनगर (६१ वर्षे) बीबेवाडी (७६ वर्षे) खेड (६१ वर्षे) देहूरोड (५४ वर्षे) शिरुर (३२ वर्षे) फुरसुंगी (४० वर्षे) कोंढवा (५२ वर्षे) पुणे (५८,६५,६८ वर्षे) आळंदी (७१ वर्षे) चंदननगर (८४ वर्षे) चिंबळी (७३ वर्षे) खराडी (७६ वर्षे) लोहगांव (६० वर्षे) दौंड (६० वर्षे) खडकी (६० वर्षे) आंबेगांव (३१ वर्षे) स्वारगेट (५१ वर्षे) हडपसर (४५ वर्षे) : १३ स्त्री – श्रीगोंदा (६० वर्षे) न-हे (६५ वर्षे) वारजे (५६ वर्षे) पुणे (७८,४८ वर्षे) कोथरुड (८५ वर्षे) शिवाजीनगर (५२ वर्षे) हडपसर (७१,६२ वर्षे) संगवदे (२३ वर्षे) मुंडवा (७५ वर्षे) सोलापूर (७० वर्षे) वानवडी (६१ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १५ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

227 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!