Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शनिवार, ०८ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. ०८मे २०२१) :पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.०८ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २१३१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९१९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २३६
ब – ३६४
क – २५६
ड – २७९
इ – ३६१
फ – २५०
ग – २२९
ह – १६५
एकुण – २१३१

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष – निगडी ( ८२,८३,८० वर्षे ) , पिं . निलख ( ३३ वर्षे ) , थेरगाव ( ६५ वर्षे ) , चिंचवड ( ५०,५२ , ४२ वर्षे ) , भोसरी ( ४२,७५,६५,५० वर्षे ) , चिखली ( ३५ वर्षे ) , सांगवी ( ६५,५२,७६ वर्षे ) , कासारवाडी ( ८० वर्षे ) , पिंपरी ( ५३,३८,७८,८० वर्षे ) , दिघी ( ७५ वर्षे ) , वाकड ( २६ वर्षे ) , आकुर्डी ( ७५ वर्षे ) , च – होली ( ६६ वर्षे ) , पिं . निलख ( ८४ वर्षे ) , उध्यमनगर ( ५२ वर्षे ) , नेहरुनगर ( ६५ वर्षे ) , १० स्त्री – तळवडे ( ४४ वर्षे ) , चिंचवड ( ७२,५८ वर्षे ) , थेरगाव ( ६०,६२ वर्षे ) , पिंपरी ( ७१,६५ वर्षे ) , प्राधिकरण ( ६० वर्षे ) , संत तुकारामनगर ( ५६ वर्षे ) , दिघी ( ५५ वर्षे ) , काळेवाडी ( ७५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – चाकण ( ३७,५४ वर्षे ) , खेड ( ३७,६५ वर्षे ) , आळेफाटा ( ४१ वर्षे ) , मंचर ( ६० वर्षे ) , चेंबुर ( ७० वर्षे ) , धायरी ( ७५ वर्षे ) , सातारा ( ७० वर्षे ) , हाडपसर ( ५१ वर्षे ) , मुळशी ( ५८ वर्षे ) , तळेगाव ( ४७ वर्षे ) , हिंजवडी ( ६३ वर्षे ) ११ स्त्री – चाकण ( ७०,७० वर्षे ) , हाडपसर ( ४६ वर्षे ) , वडगाव मावळ ( ६० वर्षे ) , सोलापूर ( ६५ वर्षे ) , बोपोडी ( ४८ वर्षे ) , कोथरुड ( ५२ वर्षे ) , लोणावळा ( ५१ वर्षे ) , जुन्नर ( ६२ वर्षे ) , विमाननगर ( ७८ वर्षे ) , इंदापूर ( ३७ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ० ९ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!