पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शनिवार, ०१ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि. १ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि. ०१ मे २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २०३७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २३६८ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १५१
ब – २९७
क – १७०
ड – ४२३
इ – २१४
फ – ३०३
ग – ३०४
ह – १७५
एकुण – २०३७

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३२ पुरुष – दापोडी ( ७१ वर्षे ) , पिं . गुरव ( ५७ वर्षे ) , निगडी ( ७०,८१ वर्षे ) , आकुर्डी ( ५४ वर्षे ) , पिंपरी ( ६७.५ ९ , ४ ९ .६७ वर्षे ) , चिखली ( ३५ वर्षे ) , चिंचवड ( ४२,५१,५७,४१,५१ वर्षे ) , भोसरी ( ५ ९ , ४५.५५ वर्षे ) , तळवडे ( ५३ वर्षे ) , जाधववाडी ( ८१ वर्षे ) , सांगवी ( ६५,४ ९ , ४८ वर्षे ) , काळेवाडी ( ३६,६५ वर्षे ) , मोरवाडी ( ४६ वर्षे ) , थेरगाव ( ४ ९ , ५७ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ७८ वर्षे ) , कासारवाडी ( ५८ वर्षे ) , रहाटणी ( ४३ वर्षे ) , पिं.निलख ( ७३ वर्षे ) २० स्त्री – पिंपरी ( ६४ , ६० वर्षे ) , काळेवाडी ( ८०.६३ वर्षे ) , कासारवाडी ( ७३,५४ वर्षे ) , पिं . गुरव ( ८ ९ वर्षे ) , रावेत ( ५५ वर्षे ) , किवळे ( ५६ वर्षे ) , पिं . सौदागर ( ७४.६४ वर्षे ) , रुपीनगर ( ६३ वर्षे ) , चिंचवर ( ५८ वर्षे ) , निगडी ( ६३.५५ वर्षे ) , नेहरुनगर ( ५५ वर्षे ) , चिखली ( ५५.५७ वर्षे ) , भोसरी ( ६२ वर्षे ) , थेरगाव ( ५४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष खेड ( ५२,३३ , ५८,६८ वर्षे ) , जामखेड ( ५३ वर्षे ) , आळंदी ( ४३ वर्षे ) , हाडपसर ( ६५,७२ वर्षे ) , नेरळ ( ३८ वर्षे ) , चाकण ( ४४ वर्षे ) , पुणे ( ६७,६१ वर्षे ) , धाणोरी ( ३६ वर्षे ) , चंदणनगर ( २६ वर्षे ) , वाघोली ( ७८ वर्षे ) , मावळ ( ६५ वर्षे ) , येरवडा ( २४ वर्षे ) , शिरुर ( ८०,७ ९ , ७५ वर्षे ) , मांजरी ( ६८ वर्षे ) , अहमदाबाद ( ३५ वर्षे ) , खराडी ( ४ ९ .६५ बर्षे ) , हिंजवडी ( ३७ वर्षे ) , मुळशी ( ५५ वर्षे ) , शिवणे ( ६३ वर्षे ) , वडगाव ( ३७ वर्षे ) , फुरसुंगी ( २८ वर्षे ) , वाघोली ( ४१ वर्षे ) १५ स्त्री – कोंढवा ( ६० वर्षे ) , रांजणगाव ( ३२ वर्षे ) , येडगाव ( ४५ वर्षे ) , येरवडा ( ५३ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ५४.७६ वर्षे ) , वडगाव ( ५३ वर्षे ) , लोहगाव ( ५७ वर्षे ) , खेड ( ५०,६० वर्षे ) , शिवणे ( ६२ वर्षे ) , टेमगीरवाडी ( ६० वर्षे ) , पुणे ( ५५ वर्षे ) , आळंदी ( ०१ वर्षे ) , खडकी ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ० ९ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायचं नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

8 mins ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago