पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शनिवार, २४ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२४ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.२४ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २६०३ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २४७३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील १३० रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १४१७ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २२९
ब – ४७३
क – २२५
ड – ३५४
इ – ४००
फ – २७२
ग – २५०
ह – ३७०
एकुण – २४७३

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३३ पुरुष – पिं . गुरव ( ८२,७५,६५ वर्षे ) , चिखली ( ४१,३६ वर्षे ) , काळेवाडी ( ६३ वर्षे ) , वाकड ( ६७,७१,७७ वर्षे ) , दिघी ( ५३ वर्षे ) , थेरगाव ( ५२ वर्षे ) , चिंचवड ( ४ ९ , ६४,६५,४० वर्षे ) , पिं . निलख ( ८५ वर्षे ) , रावेत ( ५२ वर्षे ) , च – होली ( ४६ वर्षे ) , पिंपरी ( ५४,५ ९ , ३६ वर्षे ) , आकुर्डी ( ७६ वर्षे ) , पिं . सौदागर ( ३८,५२ वर्षे ) , भोसरी ( ३०,६५,६७ वर्षे ) , रहाटणी ( ८५ वर्षे ) , निगडी ( ७३,६८ वर्षे ) , बोपखेल ( ७२ वर्षे ) , सांगवी ( ५२ वर्षे ) , नेहरुनगर ( ७८ वर्षे ) , १६ स्त्री – आकुर्डी ( ६५ वर्षे ) , वाकड ( ७२ वर्षे ) , रहाटणी ( ५० वर्षे ) , भोसरी ( ५८.७३,६२,५५ वर्षे ) , पिं . गुरव ( ६ ९ वर्षे ) , कासारवाडी ( ५० वर्षे ) , पिंपरी ( ६६ वर्षे ) , पिं.सौदागर ( ५२ वर्षे ) , थेरगाव ( ५४ वर्षे ) , च – होली ( ७२.६६ वर्षे ) , काळेवाडी ( ५ ९वर्षे ) , सांगवी ( ५८ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २४ पुरुष चाकण ( ६३,६१,४३ , ३८,३८ वर्षे ) , मांजरी ( ५० वर्षे ) , थेऊर ( ५ ९ वर्षे ) , कात्रज ( ६० वर्षे ) , देहुगाव ( ४३ वर्षे ) , शिरुर ( ५५ , ६८ वर्षे ) , खेड ( ५८ वर्षे ) , पुणे ( ५२ , ५१,४५ , ४ ९ वर्षे ) , राजगुरुनगर ( ५८ वर्षे ) , मुंढवा ( ३८ वर्षे ) , जुन्नर ( ५८ वर्षे ) , खराडी ( ७४ वर्षे ) , येरवडा ( ५३ वर्षे ) , अहमदनगर ( ४१.८० वर्षे ) , हडपसर ( ६० वर्षे ) ०८ स्त्री – येरवडा ( ६३,७१,७० वर्षे ) , लोहगाव ( ४३ वर्षे ) , रहाटा ( ४० वर्षे ) , पुणे ( ७८.५५ वर्षे ) , सातारा ( ६५ वर्षे ) , येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात १२ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago