पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शुक्रवार, २३ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२३एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.२३ एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २४९२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २४१७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ७५ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २१५६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २४०
ब – ३५८
क – २३३
ड – ४४५
इ – ३६१
फ – २२८
ग – ३०८
ह – २४४
एकुण – २४१७

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३० पुरुष – कासारवाडी ( ७६,४५ वर्षे ) , यमुनानगर ( ५० वर्षे ) , चिंचवड ( ५०.५५,४७,६० वर्षे ) , भोसरी ( ४५,७४.५३,७३,६५ , ५५,३० वर्षे ) , पिं . गुरव ( ५६ वर्षे ) , तळवडे ( ९ १ वर्षे ) , पिंपरी ( ७५ , ५० वर्षे ) , रहाटणी ( ४७ वर्षे ) , थेरगाव ( ५० वर्षे ) , पिं . निलख ( ४८ वर्षे ) , मोशी ( ६६ वर्षे ) , संत तुकारामनगर ( २६ , ८३ , ७७ वर्षे ) , चिखली ( ६५५२ वर्षे ) , रूपीनगर ( ८२ वर्षे ) , काळेवाडी ( ४३ वर्षे ) , च – होली ( ३७ वर्षे ) १३ स्त्री – थेरगाव ( ३६,७१ वर्षे ) , सांगवी ( ६४ वर्षे ) , भोसरी ( ७७ वर्षे ) , जाधववाडी ( ६० वर्षे ) , चिखली ( ६८,४७ वर्षे ) , चिंचवड ( ६५ , ६५ वर्षे ) , काळेवाडी ( ६० वर्षे ) , दापोडी ( ६१ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ७२ वर्षे ) , वाकड ( ७१ वर्षे ) , येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे २२ पुरुष – खेड ( ४५,७४ वर्षे ) , पुणे ( ५६ , ४२ , ३८ वर्षे ) , खडकी ( ६८ वर्षे ) , धाणोरी ( ५० वर्षे ) , आंबेगाव ( ८५ वर्षे ) , बारामती ( ६२ वर्षे ) , वाघोली ( ७०,७१ वर्षे ) , वानवडी ( ५० वर्षे ) , पाषाण ( ५२ वर्षे ) , विश्रांतवडी ( ३४,३५ वर्षे ) , मुळशी ( ६२ वर्षे ) , हाडपसर ( ६३ वर्षे ) , जुन्नर ( ३२ वर्षे ) , आळंदी ( ७८ वर्षे ) , मणारी ( ४ ९ वर्षे ) , कोंढवा ( ५८ वर्षे ) , तळेगाव ( ५४ वर्षे ) , ०६ स्त्री बोपाडी ( ७५ वर्षे ) , खडकी ( ४४ वर्षे ) , वारजे ( ४२ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ४० वर्षे ) , मालवणी ( १८ वर्षे ) , येरवडा ( ६७ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ०८ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

10 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago