Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शुक्रवार, ०७ मे २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०७ मे २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.०७ मे २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २१४६ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २१०६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ४० रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १९४३ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १८१
ब – ३३१
क – २७२
ड – ३२५
इ – ३१०
फ – २७१
ग – २४१
ह – १७५
एकुण – २१०६

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे २८ पुरुष – च – होली ( ४ ९ , ६३ वर्षे ) , पिं . सौदागर ( ४८ वर्षे ) , पिंपरी ( ६६,४७,६५,५५,६२,४५ वर्षे ) , पुर्णानगर ( ६२ वर्षे ) , रावेत ( ६२ वर्षे ) , रुपीनगर ( ६५ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ७२,८३ वर्षे ) , चिखली ( ५७,३६,५८,७०,७३ वर्षे ) , वाकड ( ७०,२७ वर्षे ) , निगडी ( ७३,८१,३८ वर्षे ) , दिघी ( ४ ९ वर्षे ) , विकासनगर ( ४३ वर्षे ) , भोसरी ( २६,७६ वर्षे ) १५ स्त्री – चिंचवड ( ६०,४ ९ , ७४ , ५१ वर्षे ) , मोशी ( ५२ वर्षे ) , पिंपरी ( २५,७१ वर्षे ) , निगडी ( ३५ वर्षे ) , सांगवी ( ६७ वर्षे ) , चिखली ( ४६ वर्षे ) , शाहुनगर ( ६ ९ वर्षे ) , मोरवाडी ( ५८ वर्षे ) , वाकड ( ५८ वर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ६० वर्षे ) , पिं . गुरव ( ५० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १८ पुरुष – बोपोडी ( ७५ वर्षे ) , हिंजवडी ( ६६ वर्षे ) , हाडपसर ( ६१ , ३ ९ वर्षे ) , देहूगाव ( ७५ वर्षे , मरकळ ( ५ ९ वर्षे ) , कोंढवा ( ७ ९ वर्षे ) , जुन्नर ( ६४,४५ वर्षे ) , लोणावळा ( ६१ वर्षे ) , पिंपरी पेंढार ( ७० वर्षे ) , वाकडेवाडी ( ५२ वर्षे ) , चाकण ( ४४ वर्षे ) , महाळुगे ( ३४ वर्षे ) , करवेनगर ( ४१ वर्षे ) , वानवडी ( ६४ वर्षे ) , नारायणगाव ( ५५ वर्षे ) , पुणे ( ७४ वर्षे ) ०७ स्त्री जुन्नर ( ५६,६०,६८ वर्षे ) , तळेगाव ( ६६ वर्षे ) , विश्रांतवाडी ( ७५ वर्षे ) , कोथरुड ( ७४ वर्षे ) , खेड ( ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ० ९ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!