Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड लेवापाटीदार समाजाचे पाहिले वाहिले स्नेह संमेलन उत्सहात संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड लेवापाटीदार समाजाचे पाहिले वाहिले स्नेह संमेलन (Get together) आज संतोष मंगल कार्यालय, थेरगाव येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी चारशेच्या वर लेवा पाटील समाजातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली.

डॉ. अशोक चौधरी, श्री. धनंजय राणे, श्री गौरव भंगाळे, श्री निलेश Dhande, श्री चंदन महाजन, श्री भालचंद्र चौधरी यांच्या अतोनात कष्टामुळे हे शक्य होऊ शकले आहे.

कार्यक्रमाला जीवन बोरोले, डॉ प्राजक्ता महाजन झोपे, स्मिता कोल्हे, चारू चौधरी, उल्हास पचपांडे, राहुल झांबरे, पराग धांडे, विवेक चौधरी, रक्षा चौधरी, चेतन असोडेकर,आकाश भंगल,मयुरी चौधरी यां कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला बी के कोल्हे (वाकड ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष)., डॉ. सुरेंद्र पाटील (Polaris hospital), डॉ.संतोष चौधरी (SR. orthopedic surgeon, Bhusawal) Yana अध्यक्ष म्हणुन सत्कार करून त्यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला.कार्यक्रमाला लेवा समाजातील वाकड परिसरातील दिग्गज लोकांनी हजेरी लावली ज्यात डॉ. पियुष चौधरी, डॉ. गिरीश भंगले, श्री. विनायक पाटील, डॉ निखील धांडे हे सहभागी होते.

जेवणामध्ये जळगाव जिल्ह्य़ातील खान्देश स्पेशल मेनू वरण बट्टी, वांग्याची भाजी, गूळ – भात आणि मुगाचा हलवा असे रुचकर पदार्थ होते ज्याची आस्वाद घेत सर्वांनी भर भरून स्तुती केली. यावेळी संगीत खुर्ची, donkye tail असे गेम्स चा उपस्थितांनी आनंद घेतला, तसेच आकर्षक भेट वस्तू लहानमुलांना  रिटर्न गिफ्टम्हणून देण्यात आले. धनंजय राणे यानी आभार प्रदर्शन केले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago