Google Ad
Education Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव मधील A.O.A. कोचिंग क्लास अकॅडमी चा दहावीचा निकाल १००% माजी नगरसेवक ‘शंकर जगताप’ यांनी केले मुलांचे कौतुक!

महाराष्ट्र 14 न्यूज : नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली क्लासची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडतील असे वाटते. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी क्लास मध्ये जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही. या आनंदाच्या क्षणात A.O.A. कोचिंग क्लास या अकॅडमी चा यावर्षीचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला, यात प्रथम क्रमांक हर्षद रुपणार 91.40% दुतिय क्रमांक ध्यानी चोपडा 88.70% तृतीय क्रमांक शार्दुल दिवर 88% या विद्यार्थ्यांनी उत्तम रीतीने यश संपादन केले.

अकॅडमीचे संचालक अनिल लोखंडे यांनी या मुलांचा सत्कार करत या सर्व मुलांना पुढील त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व अकॅडमीचे इतर सर्व विद्यार्थी 60 टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाले, या अकॅडमी ला उत्कृष्ट वाटचाल करत असल्यामुळे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल विद्यार्थ्यांनीही आपल्या शिकवणींच्या आभासाला अधोरेखित करित ज्या प्रांजळपणे क्लास च्या शिक्षकांना श्रेय दिले.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!