Google Ad
Editor Choice

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव प्रभाग क्रं.२९ सेवासाप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२जुलै) : आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२२ जुलै २०२१ पासून सेवा सप्ताह अंतर्गत कोणत्याही प्रकारची मोठी जाहिरात किंवा फ्लेक्स वरील अनावश्यक खर्च टाळून आदरणीय कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप व शंकरशेठ पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रं. २९ मध्ये दिव्यांग आश्रम तारा सोफेश येथे गरजू वस्तूंची मदत केली.

यावेळी नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंढे, भाजप युवा मोर्चा युवती संयोजिका सोनम गोसावी, भाजप युवा मोर्चा युवती सहसंयोजिका ज्योती खंदारे, शंकरतात्या जगताप, कांतीलाल भोसले, सचिन सोनवणे, ज्योती कोळी, बानगुडे ताई, सुनील देवकर, शिवाजी निम्हण, प्रकाश कांबळे, आदित्य म्हस्के, विलास गोडबोले, पंकज रोकडे, योगेश गायकवाड, प्रशांत कांबळे,सनातन मोटे आदी उपस्थित होते.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!