Google Ad
Editor Choice Entertainment

साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड मध्ये रंगला … ‘फेस ऑफ पुणे २०२२’ फॅशन शो

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ फेब्रुवारी) : साई सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे फेस ऑफ पुणे २०२२ (फॅशन शो) चे आयोजन २७/२/२२ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात अाले हाेते प्रमुख उपस्थिती बॉबी करनानी अध्यक्ष VNWC ग्रुप विमाननगर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले व माजी नगरसेवक व चिंचवड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलित व केक कापून उद्घाटन करण्यात आले.

तसेच मिस मध्ये सर्वप्रथम अश्विनी गायगवळी मुंबई पोलीस व दुसर्या क्रमांकावर रिया सेडमेक, मिस्ट्रस मध्ये सीमा राव सर्वप्रथम तर तिसर्या क्रमांकावर ऍडव्होकेट जयश्री बोडेकर जोरे,ट्रान्सजेंडर (किन्नर)यात सर्वप्रथम आरोही दभाने दुसर्या क्रमांकावर निकिता मुखीदल तिसर्या क्रमांकावर राशी पुणेकर पुरुषांमध्ये सर्वप्रथम आदर्श राजू मचे (१५ ते १८) गट व मोठ्यांमध्ये सर्वात प्रथम प्रशांत जाधव यांना सौ बॉबी करनानी यांच्या हसते क्राउन ट्रॉफी सर्टिफिकेट गिफ्ट हँम्पर्स देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम फिरोज खान संस्थापक अध्यक्ष साई सोशल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला .

Google Ad

या वेळेस उपस्थिती ओरगनायजर डायरेक्टर फिरोज खान व सुनील साठे कोरिओग्राफर दीपाली खमर शो डायरेक्टर हेमा गवाडे वर्किंग डायरेक्टर मनोज साळुंके व गोपाल देवांग मदन कोठुळे मनोज पिंगळे प्रीती भट्टी विजय भीखुले विजय चव्हाण भाऊसाहेब लांडगे नीतू झा पूर्णिमा लुणावत अमोल भुंगले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!