Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं. मनपा 4148 पात्र दिव्यांगांना आणि 1909 पात्र मतिमंद यांना एप्रिल मे व जून 2021ची एकत्रित पेन्शन रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच करणार जमा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत 4148 पात्र दिव्यांगांना प्रत्येकी 2000/- रुपये प्रमाणे एप्रिल मे व जून 2021 या तीन महिन्याचे एकत्रित पेन्शन र.रु.2 कोटी 48 लाख 4 हजार 732 आणि 1909 पात्र मतिमंद यांना प्रत्येकी 2500/- प्रमाणे एप्रिल मे व जून 2021 या तीन महिन्याची एकत्रित पेन्शन रक्कम 1कोटी 43 लाख 17 हजार 500 रुपये ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणेस आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पेन्शनची रक्कम जमा होणार आहे अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले नागरवस्ती विकास योजना विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!