Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरात वॉकेथॉन स्वच्छता मोहिमेचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सिम्बायसिस स्कुल ऑफ आर्कीटेक्चर, अरबन डेव्हलपमेंट प्लानिंग यांच्या संयुक्त विदयमाने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता रविवार दिनांक १०/०४/२०२२ सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत रोजी भक्ती शक्ती उदयानापासुनन सुरु  होवुन पुन्हा तेथेच  समाप्ती अशी वॉकेथॉन स्वच्छता मोहिमेचे आयोजन  करण्यात आले .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!