महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : ’स्वच्छता ही सेवा’ भारताचे कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहना नुसार.. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व ‘सेवा पंधरवडा’ या कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ह ‘प्रभागाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी -दापोडी स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेना व गणेश एलाईट बिल्डिंग तर्फे करण्यात आले.
यामध्ये गणेश नगर भागातील रोडवरील सर्व गवत, कचरा गोळा करण्यात आला.ह्यावेळेस श्री. निलेश हाके.सौरभ पवार, मुकुंद कुलकर्णी, रवींद्र काळे, जितेंद्र दांडूवि या, सौ.सोनाली नागदेवते, सौ. प्रजनी बाविस्कर, सौ. सुनीता काटे, सौ. करिष्मा बाविस्कर, श्रीमती. रोहिणी पवार, सौ. तृप्ती नवलकर उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…