महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी) : आज दि.9 फेब्रुवारी रोजी मा.उपसंचालक डॉ राधाकिशन पवार सर आणि जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रूग्णालय पुणे येथे अती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, तसेच जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन बालरोग तज्ञ यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य शिबिरामध्ये स्त्रीरोग, बालरोग त्वचारोग, नाक कान घसा, मानसिक, अस्थिरोग ,नेत्र आणि जनरल रुग्ण तपासणी करून गरजू रुग्णांची रक्त तसेच सोनोग्राफी X ray तपासणी करण्यात आली. तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले होते एकूण 22 जणांनी रक्तदान केले सदर शिबिर यशसवी करणे करीता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी योगदान होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…