Google Ad
Editor Choice Maharashtra

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देहूगाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास हगवणे यांनी गोरगरिबांना अन्नदान वाटप करून जपली सामाजिक बांधीलकी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०९ जून) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून देहूगाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष देविदास हगवणे यांनी गोरगरिबांना अन्नदान वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . देहूगाव नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या पाच सहा महिन्यांपासून रखडले होते .

त्यातच लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती . अशा कुटुंबांना देविदास हगवणे यांनी अन्नदान वाटप करून मदतीचा हात दिल्याने या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे . आपली आजी आनंदीबाई हगवणे यांच्या स्मरणार्थ त्यांनी ५० स्वदेशी वृक्षाची • लागवड देखील केली . यावेळी अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण काळोखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!