Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर शिवसेना दापोडी शाखेच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त … मतदार नाव नोंदणी व विविध योजनांचे मार्गदर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६जुलै) : पिंपरी चिंचवड शहर शाखा दापोडीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांना ६१ व्या वाढदिवसानिमित्त दापोडी परिसरामधील महिला , पुरुष व लहान मुलांसाठी शिवसेना शाखा दापोडीच्या वतीने मतदान कार्ड नाव नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

▶️या आहेत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येणाऱ्या योजना :-

Google Ad

१ ) दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटांना रु . २०,००० / – अर्थसहाय्य . २ ) नोंदणीकृत महिला संस्थांना पाळणाघर सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य .
३ ) परदेशातील उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस रु . १,५०,००० / – अर्थसहाय्य .

४ ) विधवा / घटस्फोटीत महिलांना व्यवसायासाठी रु . १०,००० / – अर्थसहाय्य . ( एकवेळा )
५ ) एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस रु . २५,००० / – अर्थसहाय्य . दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस रु . १०,००० / -अर्थसहाय्य , ( दि. १ जानेवारी २००७ नंतर जन्म झालेल्या मुलीचा जन्म दाखला आवश्यक )

६ ) मुलगी दत्तक घेणाऱ्या दांपत्यास अर्थसहाय्य . वेळ : दुपारी ३ ते ५ , वाजेपर्यंत .
७ ) अस्तित्व पुनर्वसन योजना २१ वर्षांखालील अल्पवयीन व पिडीत अत्याचारित मुलीला तिच्या पुनर्वसनासाठी दरमहा एकुण रक्कम रुपये १,००० / -प्रमाणे अर्थसहाय्य एका वर्षापर्यंत .
८ ) मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थाना घर बांधणीसाठी रु . २५,००० / – अर्थसहाय्य ,
९ ) अंध , नि : समर्थ ( दिव्यांग ) कर्णबधिर व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य .

१० ) कुष्ठ पिडीत निःसमर्थ ( दिव्यांग ) व्यक्तींना दरमहा रु . २५,००० / – अर्थसहाय्य .
११ ) विशेष ( मतिमंद ) मुलांचा / व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या पालकांना / संस्थांना दरमहा रु . २५,०० / – अर्थसहाय्य ,
१२ ) अपंग ( दिव्यांग ) व्यक्तींना उपयुक्त साधन घेणेकामी रु . २५,००० / -अर्थसहाय्य

१३ ) पंडीत दिनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत रु . २००० / – अर्थसहाय्य .
१४ ) संत गाडगेमहाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी रु . १,००,००० / – अर्थसहाय्य ( मुदतठेव स्वरुपात )
तरी पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा .

▶️ निमंत्रक
• तुषारभाऊ नवले
• सुनिल ( बाबा ) गजरमल
• सचिन घाटे पांडुरंग भोरे
• राजु सोलापूरे
• विनोद जाधव सुनिल ओव्हाळ
• तुषारभाऊ नवले
• मयुर भिंगारदिवे नाथाभाऊ खांडेभराड युवा मंच दापोडी

✒️आयोजक
सौ . सुषमाताई अजित शेलार ( गायकवाड )
स्थळ : शिवसेना शाखा , साई मंदीरा जवळ , एस.टी.रोड , दापोडी , पुणे -४११०१२

▶️अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी खालील नंबरवर कॉल किंवा वॉटसअप करा !
संपर्क : मो : 7083885692/8329119788/9767571630

Google Ad

About the author

Maharashtra14 News

57 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!