जेथे हरी भजनाचा रंग । तेथे नाचतो पांडुरंग ।।
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ डिसेंबर) : राही – माई प्रतिष्ठान व जे.डी.ग्रुप यांच्या वतीने लोकनेते लक्ष्मणभाऊ पांडूरंग जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० ते सांय ६.०० मल्हार गार्डन, नवी सांगवी येथे सांगवी गाव महिला भजनी मंडळासाठी महिला भजन भक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे देहूकर (विश्वस्त :- श्री.क्षेत्र पंढरपुर ,अध्यक्ष : श्री क्षेत्र देहू संस्थान) तसेच प्रमुख उपस्थिती आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप , श्री.शंकरभाऊ जगताप (शहराध्यक्ष भा.ज.पा.),श्री.हर्षल ढोरे,श्री.संतोष कांबळे,सौ.शारदा सोनवणे असणार आहेत.
▶️या कार्यक्रमात सहभागी महिला भजनी मंडळ
* श्री. विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ
* दुर्गामाता भजनी मंडळ
* सद्गुरू महिला भजनी मंडळ
* कृष्णाई महिला भजनी मंडळ
* दुर्गादेवी महिला भजनी मंडळ
* संत तुकाराम महिला भजनी मंडळ
* सिद्धकला ट्रस्ट महिला भजनी मंडळ
* बालयोगी नंदकुमार महिला भजनी मंडळ
* भवानी माता महिला भजनी मंडळ
* माऊली महिला भजनी मंडळ
* जयमलानगर महिला भजनी मंडळ
विशेष सहकार्य : श्री.तुकाराम महाराज (दत्त मठ), श्री.बब्रुवान वाघ महाराज, श्री.बाळासाहेब शितोळे,श्री.सुभाष ढोरे,श्री.अशोक ढोरे (पाटील),श्री.मनोहर पवार,श्री.कुमार ढोरे,श्री.राजाभाऊ कड,श्री.शिवाजी ढोरे,श्री.उल्हासराव जगताप,श्री.बाळासाहेब तापकीर,श्री.रवी यादव महाराज,श्री.गोटीराम (दत्तात्रय)ढोरे,श्री.रामदास ढोरे,श्री.गोटीराम ढमाले,श्री.एकनाथ शिंदे,श्री.पंढरीनाथ ढोरे,श्री.सुर्यकांत ढोरे,श्री.बाळासाहेब ठाकर,श्री.राजाभाऊ कि.ढोरे,श्री.अरूण शिंदे,श्री.उत्तम ढोरे,श्री.रोहिदास ठाकर,श्री.दत्तात्रय जगताप,श्री.रामचंद्र घंगाळे,श्री.नारायण मोहिते,श्री.खंडू ढोरे,श्री.मारूती जाधव (सस्ते),श्री.यशवंत जगताप (मामा),श्री.दत्तात्रय दिवेकर,श्री.प्रल्हाद सुर्यवंशी,श्री.चंद्रकात नितनवरे,श्री.भानुदास सांळुखे,श्री.सोपान ब्राह्मणे,श्री.संतोष ढोरे,श्री.शिवलिंग किणगे,श्री.नितिन खोडदे,श्री.दिलीप तनपुरे,श्री.प्रमोद ठाकर,श्री.कैलास भागवत,श्री.कृष्णा भंडलकर,श्री.गणेश काची
कार्यक्रमाचे संयोजक मा.महापौर माई ढोरे व श्री.जवाहर ढोरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची वेळ व दिनांक
गुरुवार दि. ४/१/२०२४ रोजी
सकाळी १०.०० ते सांय ६.०० मल्हार गार्डन, नवी सांगवी