Google Ad
Editor Choice

जनसामान्यांचे आधारवड कृषीरत्न लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्यां वाढदिवसानिमित्त … रहाटणी येथील विमल गार्डन येथे परिवार संवाद थेट ॲानलाईन सभा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ डिसेंबर) : देशाचे नेते जनसामान्यांचे आधारवड कृषीरत्न लोकनेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यां वाढदिवसानिमित्त चिचंवड विधानसभा मंतदार संघामध्ये रहाटणी येथील विमल गार्डन येथे परिवार संवाद थेट ॲानलाईन सभा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी चिंचवड विधानसभेच्या वतीने साहेबाचे व दिग्गज नेत्याचे मार्गदर्शन लाभले यावेळी मोठ्या उत्साहात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या निमित्ताने केक कापून वाढदिवस साजरा केला.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे पाटील,मा.विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे,कार्याध्यक्ष श्री.प्रशांत शितोळे, नगरसवेक श्री.मयुर कलाटे,मा. नगरसेवक श्री. कैलासभाऊ थोपटे, मा.पीसीएमटी चेअरमन श्री.दिलीप बालवडकर, मा. नगरसेविका श्रीमती शमीमताई पठाण, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष श्री. विशाल वाकडकर,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. विशाल काळभोर,मा. स्वीकृत नगरसेवक श्री.सागर कोकणे, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष श्री.कुणाल थोपटे, श्री अरुण पवार

Google Ad

चिंचवड विधानसभा युवक कार्याध्यक्ष श्री.शाम जगताप,युवा नेते श्री.तानाजी जवळकर, श्री.प्रशांत सपकाळ,स्वीकृत नगरसेवक श्री.गोरख लोखंडे,श्री.नवनाथ नढे,गोरक्षनाथ पाषाणकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप आप्पा काळे,श्री.तानाजी जवळकर,श्री. प्रशांत सपकाळ, श्री. बाळासाहेब पिल्लेवार,चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा सौ. पुष्पाताईं शेळके, परिसरातील सर्व आजी माजी नगरसेवक व राष्ट्रावादी कॅाग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!