Google Ad
Editor Choice

सामाजिक कार्यकर्ते माऊलीशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त … संजय मराठे यांच्या कडून रुग्णांना केळी,बिस्कीट व चॉकलेट वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जुलै) : पिंपळे गुरव मधील सामाजिक कार्यकर्ते माननीय माऊली जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांच्या कडून जिल्हा रुग्णालय औंध कॅम्प व स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय जुनी सांगवी येथील रुग्णांना केळी,बिस्कीट व चॉकलेट देण्यात आले तर डॉक्टर व परिचारिका यांना हॉस्पिटल मध्ये चांगले काम करून सेवा दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर ममता अंध-अनाथ कल्याण केंद्र पिंपळे गुरव व सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम दापोडी येथे मुलांना केळी बिस्कीट व चॉकलेट वाटून वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला.

Google Ad

पिंपळे गुरव मधील माऊली जगताप यांचे सामाजिक क्षेत्रा मध्ये खूप मोठे काम आहे, त्यांनी आता पर्यंत बरेच सामाजिक उपक्रम केले आहे, त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळातील तळागाळातील लोकांना त्यांनी केलेली मदत त्यांच्याया अशा अनेक सामाजिक कार्याकडे पाहून किती सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा घेत आहेत असे त्याप्रसंगी बोलताना संजय मराठे म्हणाले.

त्यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,रवि खोकर,पंकज सारसर,शैलेश थोरात,राजू आवळेकर,अमित दुर्वेकर तर हॉस्पिटल मधील डॉ.श्रद्धा कोकरे,डॉ.सुप्रिया बिरादार,परिचारिका सुवर्णा ताटे,संध्या जगताप,नीता पाटे,सविता नांगरे,सुषमा झांगरे,आयेशा शेख आधी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.*

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!