Google Ad
Editor Choice

फादर्स’ डे ‘ निमित्ताने संदीपदादा गायकवाड यांच्या वतीने दापोडी येथे ‘आदर्श पिता’ गौरव पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज : संदिपदादा गायकवाड युवा मंच वतीने दापोडीत जागतिक फादर डे दिनाच्या निमित्ताने प्रथम कोरोना महामारी काळामध्ये मध्ये मृत पावलेल्या जेष्ठ नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली .

कै शांताराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ ‘आदर्श पिता गौरव पुरस्कार’ मा. जयवंत मोरे,, गजानन काटे,,दत्तात्रय गावडे,,प्रल्हाद काटे,,वसंत काटे,,गजराताई मागाडे,,सुभाष शहा,,शोभा शहा,,किर्ती वडके, यांचा संदिप गायकवाड यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Google Ad

यावेळी संदिप गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज प्रत्येक वडीलांनी आपल्या मुलांनवर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे मुले आज व्यसनाकडे वळत आहे मुलांनी आई वडीलांच्या सुचनेचे पालन करावे व आपल्या आई वडीलांचे नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे करावे असे मनोगत व्यक्त केले यावेळी दापोडीमधील जेष्ठ नागरिक उपस्थित होते,

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!