Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम संकिर्तन यज्ञ सोहळ्यास रविवारी सकाळी प्रारंभ

!! गजर किर्तनाचा सोहळा नाथ जन्माचा!!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ नोव्हेंबर) : समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व पिंपळे गुरव ग्रामस्थ यांच्या विद्यमाने श्री भैरवनाथ जन्मोत्सव, रौप्य महोत्सवी वर्ष आणि काकडा आरती सांगता समारंभाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदीर, श्री क्षेत्र पिंपळे गुरव, येथे करण्यात आले आहे. यावेळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम संकिर्तन यज्ञ सोहळा होणार आहे. 

Google Ad

या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन रविवार दिनांक ०६-११-२०२२ रोजी सकाळी ७.३० वा. आमदार मा. श्री. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप तसेच ह भ प माऊली महाराज कदम (छोटे माऊली आळंदी) यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे कलश पुजन मा. श्री चिराग जयसिंग जगताप पाटील, मा. श्री. राजेंद्र आप्पासाहेब जगताप पाटील, श्री. नितीन रामचंद्र कदम पाटील, तुळशी व धर्मध्वज पुजन माजी महापौर सौ. माई ढोरे, उषाताई मुंडे, माधवी राजापुरे,  ज्ञानेश्वरी पूजन :- श्री शशिकांत गणपत कदम ( मा. नगरसेवक), गाथा पूजन :- श्री नवनाथ दत्तू जगताप ( मा. नगरसेवक), टाळ मृदुंग पूजन :- मा. श्री राजेंद्र जगताप ( मा. नगरसेवक), व्यासपीठ नेतृत्व :- ह भ प गोकुळ महाराज सपकाळ, विणा पूजन:- मा. श्री शंकर पांडुरंग जगताप (मा. नगरसेवक), मा. श्री महेश जगताप, मा. श्री सागर अंगोळकर, मा. श्री अंबरनाथ कांबळे, टाळ मृदुंग पूजन :- मा. श्री राजेंद्र जगताप ( मा. नगरसेवक) सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते होणार आहे.

▶️महोत्सव दिनदर्शिका : –

दररोज काकडा आरती पहाटे ४.३० ते ६.३० वा. * पारायण स. ७ ते ११, 4 महिला भजन : दुपारी २ ते ४ हरिपाठ सायं. ५ ते ६ वा.

▶️काल्याचे कीर्तन :-
शुक्रवार दि. २८/१२/२०२२
सकाळी १०.०० ते १२.०० वा.धर्माचार्य ह.भ.प.श्री. शंकर महाराज शेवाळे (मंचर)

वै. ह.भ.प. पांडुरंग खंडुजी जगताप पाटील यांच्या स्मरणार्थ काल्याचे किर्तन झाल्यानंतर काल्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

अशी माहिती अध्यक्ष ह.भ.प.श्री. जयवंत मारुती देवकर व उपाध्यक्ष श्री. मारुती श्रीपती जांभूळकर यांनी यावेळी दिली

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!