Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

२८ मे २०२१ रोजी पिं. चिं. मनपाच्या या केंद्रांवर मिळणार ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला व दुसरा डोस

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .२७ मे २०२१) : शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि .२८ / ०५ / २०२१ रोजी ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘ कोविशिल्ड ‘ या लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे .

या अनुषंगाने उद्या दि .२८ / ०५ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या ६५ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

▶️येथे मिळणार कोविड-१९ लस

तसेच उद्या दि .२८ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे . सोबत लसीकरण केद्रांची यादी जोडली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

55 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!