Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

०२ जून २०२१ रोजी फक्त ‘ कोविशिल्ड ‘ लसीचा पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या लसीकरण केंद्रावर मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०१ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या दि .०२ / ०६ / २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ लस वय वर्षे ४५ पुढील नागरिकांना देण्यात येणार आहे .

त्यानुसार ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने उद्या दि .०२ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थीना ‘ कोविशिल्ड ‘ पहिला व दुसरा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .

Google Ad

तसेच उद्या दि .०२ / ०६ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार नाही . त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी कर नये व याबाबत महापालिकेला सहकार्य करावे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!