Google Ad
Editor Choice

मनसे चित्रपट सेनेच्या वतीने पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहात केला आनंदोउत्सव साजरा..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ ऑक्टोबर) : महाराष्ट्र शासनाने 22 ऑक्टोबर अर्थात आज पासून महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह खुली करण्याचा स्वागतार्ह आणि निर्णय जाहीर केला आहे. त्याला अनुसरून…

नटसम्राट निळू फुले नाट्यगृहामध्ये मनसे चित्रपट सेनेच्या वतीने कलेची देवता नटराजाची पुष्पहार आर्पण करुन पुजन तसेच रंगकर्मी व्यासपीठाचे पुजनही करण्यात आले.

Google Ad

यावेळी मोठ्या आनंदाने व उत्साहाने उपस्थीत नाट्यकर्मी कलाकार व कर्मचारी महीला यांचा मनसे चित्रपट सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष दत्ता घुले , उपाध्यक्ष तुकाराम शिंदे , उपाध्यक्ष प्रसाद खैरे , विभाग अध्यक्ष प्रदिप गायकवाड , संतोष आडागळे आदी उपस्थीत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

29 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!