Categories: Editor Choice

समाजसेवक भाग्योदय घुले यांच्या वतीने … फक्त, बोपखेल मधील बेरोजगार युवकांना रोजगाराची सुवर्ण संधी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५मे) : पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने नोकरी महोत्सव २०२१

▶️बेरोजगार युवकांसाठी सुवर्ण संधी

कोविड-१९ च्या काळामध्ये फक्त बपोखेल भागातील ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे अशा सर्वांकरिता नोकरी मोहत्सव ‘भाग्योदय घुले’ यांनी आयोजन केल आहे . पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व विनेश भोजे ( पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या संयोगाने फक्त बोपखेल (रामनगर- गणेशनगर) भागातील बेरोजगार युवकांसाठी

जनसेवक भाग्यदेव एकनाथ घुले (शहराध्यक्ष-पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन पिंपरी चिंचवड शहर) यांनी नोकरी मोहत्सव आयोजन केले आहे तरी ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी खालील पत्त्यावर आपला बायोडाटा पाठवावा असे ‘भाग्योदय घुले’ यांनी कळविले आहे. योग्य व्यक्ती ला फोन करुन जाईन-लेटर दिले जाईल. १० वी १२वी शिक्षण चालेल आकर्षक पगार कॅन्टीन ची व्यवस्था लिमिटेड कंपनी मध्ये काम तसेच सेक्युरिटी गार्ड कामासाठी ही जागा उपलब्ध होईल….

▶️येथे करा संपर्क:-
=- पत्ता -=
|| तुकाराम || बापुजी बुवा चौक बोपखेल पुणे-४११०३१
||आईसाहेब || गणेशनगर बोपखेल पुणे- ४११०३१
फोन नंबर -:९८६०६३२०१७
दिनांक-: २५/५/२०२१ ते २६/५/२०२१ पर्यंत बायोडाटा स्विकारला जाईल

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

21 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago