Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीतील संदीप दादा गायकवाड युवा मंच च्या वतीने आगळी वेगळी गुरुपौर्णिमा …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३जुलै) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीतील संदीप दादा गायकवाड युवा मंच च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आगळ वेगळा सर्व धर्मीय हिंदू,, मुस्लिम,, सिख,, ईसाई ,, बौद्ध,,जैन या धर्म गुरुंचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी ह.भ.प. सोपानराव भाडाळे,, भन्तेजी असंघ,,मोलाना सिद्धी खान,, माधव परमार( जैन) ,,रघूविर सिंग,, फादर वॉल्टर ,,हे सर्व धर्म गुरू उपस्थित होते, जीवनामध्ये गुरुचे स्थान हे खूप मोठे आहे गुरु हे नेहमीच प्रत्येक माणसाला शांतता व प्रेम याची शिकवण देत असतात या त्यांच्या शिकवणीमुळे प्रत्येक माणूस हा त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतोय, आज गुरु हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता प्रत्येक माणसाला हे चांगली शिकवण देत असतात गुरु हे नेहमीच प्रत्येकाच्या आदरस्थानी असावेत व गुरूंचे जे शब्द आहेत ते नियमित आत्मसात करावे असे मनोगत संदीप दादा गायकवाड यांनी व्यक्त केले.

Google Ad

आज गुरुपौर्णिमा निमित्ताने संदीप दादा गायकवाड व नितीनभाऊ गायकवाड यांच्या शुभहस्ते गुरूंना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे, या प्रसंगी नितीन भाऊ गायकवाड,, नंदुभाऊ काची,,गिरीश घाडगे,,भाऊसाहेब म्हस्के,,सतीश मठ्ठपती,,अनिल गजभिव,, विशाल जाधव,,रामभाऊ उप्पार,,अविनाश जाधव,,व मित्र परिवार उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

77 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!